मंगेश कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मंगेश कदम
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनय
प्रसिद्ध कामे ठिपक्यांची रांगोळी
धर्म हिंदू
जोडीदार लीना भागवत


मंगेश कदम हा महाराष्ट्रातील एक मराठी चित्रपट आणि नाटक दिग्दर्शक आहे.[१]

संदर्भ[संपादन]