भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०००-०१
Appearance
भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश क्रिकेट संघाच्या पहिल्या वहिल्या कसोटीमध्ये भाग घेण्यासाठी नोव्हेंबर २००० मध्ये बांगलादेशला रवाना झाला.
सदर सामना भारतीय संघाने ९ गडी राखून जिंकला. दौऱ्यावर फक्त एकच कसोटी सामना खेळवण्यात आला होता.[१]
१०-१३ नोव्हेंबर २०००
|
वि
|
||
- नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: बांगलादेश - अक्रम खान, अल सहरिआर, अमिनुल इस्लाम, हबिबुल बशर, खालिद मशुद, मेहराब होसेन, मोहम्मद रफिक, नैमुर रहमान, राजन दास आणि शहरियार होसेन .
- कसोटी पदार्पण: भारत - शिव सुंदर दास, साबा करीम आणि झहीर खान.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "भारताचा बांगलादेश दौरा, २०००-०१". १० जून २०१४ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
[संपादन]
भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे | |
---|---|
२०००-०१ | २००४-०५ | २००७ | २००९-१० | २०१४ | २०१५ | २०२२-२३ |