Jump to content

भारतातील विविध भाषिकांची संख्येनुसार यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


एक कोटीहून अधिक भाषिकांकडून बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषा खाली दिल्या आहेत. इंग्लिश भाषा ही दोन ते अडीच कोटी भारतीयांची द्वितीय भाषा आहे. खालील यादीमध्ये स्थानीय भाषिकांचाच केवळ समावेश केला आहे. भारतातील बहुतेक भाषा या इंडो-आर्य आणि द्रविडीय परिवारातील आहेत. ब्रिटिश साम्राज्यात ओळख झालेली इंग्रजी ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ब्रिटिश साम्राज्यापूर्वी, मुसलमान राज्यामध्ये पर्शियन भाषा ही प्रशासन, शिक्षण आणि व्यापारासाठी वापरण्यात येणारी एक प्रमुख भाषा होती.
भारतातील मातृभाषांची संख्या १६८३ असल्याचे मानले जाते. त्यापैकी ८५० भाषा या दैनंदिन जीवनात वापरल्या जातात. SIL Internationalच्या मते भारतातील ४१५ भाषा या जिवंत भाषा आहेत.

अनुसूचित भाषा

[संपादन]

भाषिकसंख्येनुसार क्रमवारी[१] Archived 2007-05-24 at the Wayback Machine.

सारणी १: भारतातील भाषांचा वापर
भाषा भाषिकसंख्या
(दशलक्ष मध्ये)
हिंदी भाषा ३३७
बंगाली ११२
तमिळ ६८साचा:Fact
मराठी ६२.५
तेलुगू ६०
उर्दू ५५
कन्नड ३७
मल्याळम ३६
गुजराती ३४
ओरिया २२
पंजाबी २१
मैथिली २०
भोजपुरी १९
आसामी १०
गोंडी २.१
सिंधी २.१
कोंकणी १.७
मैतेई १.२
नेपाळी
काश्मीरी ०.५
संस्कृत <०.१

इतर महत्त्वाच्या भाषा

[संपादन]
सारणी २: भारतातील इतर महत्त्वाच्या भाषा
भाषा भाषिकसंख्या
(दशलक्ष मध्ये)
अंगिका ०.७
इंग्लिश भाषा २०
कोकबोरोक १.३
विष्णूप्रिय मणीपुरी .४५
मारवाडी १२
छत्तीसगढी ११
मागधी ११
अवधी ०.५
तुळू
कोडवा ०.६
डोगरी -
फारसी -
पश्तो -
फ्रेंच -
पोर्तुगीज -
बोडो -
संथाली -
सिक्कीमी -
झोंग्खा -
दख्खनी -

अल्पसंख्याक भाषा

[संपादन]

दुवे

[संपादन]

हेही बघा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]