रिचर्ड ॲटनबरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिचर्ड ॲटनबरो
जन्म रिचर्ड सॅम्युअल ॲटनबरो
ऑगस्ट २९, इ.स. १९२३
केंब्रिज ,इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटीश
कार्यक्षेत्र अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, व्यावसायिक
भाषा इंग्रजी
प्रमुख चित्रपट गांधी
पुरस्कार

ऑस्कर पुरस्कार

गोल्डन ग्लोब पुरस्कार, बाफ्ता पुरस्कार
पत्नी शैला सिम, (इ.स. १९४५-)

रिचर्ड ॲटनबरो (ऑगस्ट २९, इ.स. १९२३) हे ब्रिटिश चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या गांधी या महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित चित्रपटाला आठ ऑस्कर पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले होते.