बुझोरो विलायती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बुखारा विलायती या पानावरून पुनर्निर्देशित)
उझबेकिस्तानच्या नकाशावर बुझोरो विलायतीचे स्थान

बुझोरो विलायती (उझबेक: Buxoro viloyati/Бухоро вилояти) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. बुखारा ही ह्या प्रांताची राजधानी आहे.