Jump to content

बुखारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उझबेकिस्तानमधील एक प्रमुख शहर. प्राचीन काळापासून हे इराणच्या ताब्यात असल्याने फारसी स्थापत्यशास्त्राचा प्रभाव शहराच्या बांधकामावर दिसतो.