बुंदेलखंड एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१११०७/१११०८ बुंदेलखंड एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वेसेवा आहे. उत्तर मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी ग्वाल्हेरच्या ग्वाल्हेर रेल्वे स्थानक ते वाराणसीच्या वाराणसी रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. मध्य प्रदेशउत्तर प्रदेश राज्यांतून धावणारी बुंदेलखंड एक्सप्रेस ग्वाल्हेर व वाराणसी दरम्यानचे ३८८ किमी अंतर ९ तास व ४५ मिनिटांत पूर्ण करते.

ही गाडी प्रामुख्याने बुंदेलखंड प्रदेशातून धावत असल्याने तिला बुंदेलखंड एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे.

प्रमुख थांबे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]