बिंदेश्वर पाठक
Jump to navigation
Jump to search
Indian sociologist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | एप्रिल २, इ.स. १९४३ बिहार | ||
---|---|---|---|
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
बिदेश्वर पाठक हे भारतातील गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते आहेत. पर्यावरण, मानवी हक्क, मैला व्यवस्थापन, अपारंपारिक उर्जा आणि सामाजिक व्यवस्थापन याक्षेत्रात कार्यरत असलेल्या सुलभ इंटरनॅशनल या संस्थेचे पाठक संस्थापक आहेत
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |