Jump to content

बाळ (नाव/आडनाव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाळ (नाव/ आडनाव) या पानावरून पुनर्निर्देशित)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


मराठीमध्ये अनेकदा बाळ हे मुलाचे व बाळी हे मुलीचे टोपणनाव असते. हेच नाव अनेकदा प्रसिद्ध होते. इतर भाषांमध्येसुद्धा हे दिसून येते (Enfant/Enfanta - स्पॅनिश). बाळ हे मराठी आडनावही असते.

महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.

नावात बाळ

[संपादन]

नाव/आडनावात बाळ

[संपादन]
  • दत्ता बाळ - कोल्हापुरातील एक तत्त्वज्ञ
  • प्रकाश बाळ - विचारवंत लेखक
  • विद्या बाळ - विचारवंत समाजसेवक लेखिका
  • होनाजी बाळा (होनाजी सयाजी शेलारखाने-पेशवाईतील शाहीर)
  • पी. बाळू - क्रिकेटखेळाडू (इ.स. १८७६ साली धारवाड येथे जन्मलेले व मुंबईच्या हिंदू जिमखान्याचे पालवणकर बाळू; त्यांच्या नावाचा ’पी. बाळू रोड’ मुंबईत प्रभादेवीला आहे.)
  • टी. बाळू - बाळ ठाकरे

पदवीत बाल

[संपादन]
  • बाल गंधर्व - नारायण राजहंस (मराठी गायक अभिनेते)
  • बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे (मराठी कवी)