फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन

फ्री सॉफ्टवेर फाउंडेशनचा लोगो
फ्री सॉफ्टवेर फाउंडेशनचा लोगो

लघुरूपFSF (एफ-एस-एफ)
ध्येयFree Software, Free Society (मुक्त सॉफ्टवेर, मुक्त समाज)
स्थापना४ ऑक्टोबर १९८५
प्रकारगैरसरकारी, ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था
वैधानिक स्तरFoundation
उद्देश्यशैक्षणिक
मुख्यालयबोस्टन, मॅसेच्युसेट्स, अमेरिका
क्षेत्रजगभर
सदस्यताPrivate individuals and corporate patrons
सहबद्धताSoftware Freedom Law Center
कर्मचारी12[१]
वेबसाईटfsf.org

फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन (इंग्रजी Free Software Foundation) ही रिचर्ड स्टॉलमन यांनी 4 ओक्टोबर 1985 रोजी, 501(c)(३) ना नफा संस्था कायद्यानुसार स्थापन केलेली संस्था आहे. संस्थेचे मुख्य उद्देश्य मुक्त स्रोत प्रणाली चळवळीचा प्रचार करणे हा आहे. मुक्त स्रोत प्रणालीची चार मुल्ये याप्रमाणे आहेत: संगणक प्रणाली तपार करण्य़ाची, वितरीत करण्याची, संपादीत करण्याची आणि मूळ किंवा संपादीत केलेली प्रणाली व्यावसायीक फायद्यासाठी वापरण्याची सर्वव्यापी परवानगी.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Staff of the Free Software Foundation". 2010-11-25 रोजी पाहिले.