जिनोम (लिनक्स)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


जिनोम (GNOME)
जिनोम ३ शेल
जिनोम ३ शेल
प्रारंभिक आवृत्ती ३ मार्च १९९९
सद्य आवृत्ती ३.४
प्रोग्रॅमिंग भाषा सी, जीटीके+
संगणक प्रणाली युनिक्स(सदृश), X11 सोबत.
संकेतस्थळ http://www.gnome.org

'"जिनोम"' (किंवा दुसरा प्रचलीत उच्चार - "नोम") एक डेस्कटॉप पर्यावरण आणि चित्रात्मक user interface[मराठी शब्द सुचवा] आहे. जिनोम पूर्णतया मुक्त आणि मोफत सॉफ्टवेअरपासून बनलेले आहे. हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रकल्प आहे. जिनोम "ग्न्यू" प्रकल्पाचा भाग आहे.