लिनक्स वितरण
Appearance
युनिक्सशी साधर्म्य असलेल्या लिनक्स संगणक प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) गाभा आणि त्याच्या भोवती काम करत असलेल्या इतर ग्नू सॉफ्टवेअरच्या आवृत्तीला 'लिनक्स वितरण' म्हणले जाते. बरेच लोक, समूह आणि संस्था स्वतःची लिनक्स वितरणे बाजारात आणतात. त्यामध्ये विशिष्ठ कामासाठीच्या जादा संगणकप्रणाल्या आणि लिनक्स स्थापण्यासाथी काही साधने असतात. काही प्रसिद्ध लिनक्स वितरणे:
- रेडहॅट लिनक्स
- फेडोरा कोअर लिनक्स
- ओपनसुसे लिनक्स
- डेबिअन लिनक्स
- युबुंटु लिनक्स
- स्लॅकवेअर लिनक्स
- लिनक्स मिन्ट
- पीसी लिनक्स ओएस
- जेंटू लिनक्स
- सेंटओएस लिनक्स
- फ्री बीसडी
- पपी लिनक्स
- आर्च लिनक्स
- नॉपिक्स लिनक्स
- बॉस ऑपरेटिंग सिस्टिम
- मॅन्ड्रिवा लिनक्स
बाह्य दुवे
[संपादन]लिनक्स संचालन प्रणालीची स्क्रीनचित्र
[संपादन]-
डेबिअन लिनक्स 6.0 "Squeeze"
-
फेडोरा कोअर लिनक्स 16 "Verne"
-
जेंटू लिनक्स 10.1
-
मॅन्ड्रिवा लिनक्स 2010.0
-
ओपनसुसे लिनक्स 11.4
-
पपी लिनक्स 5.2.5
-
लिनक्स मिन्ट 11 "Katya"
-
पीसी लिनक्स ओएस 2009.2
-
स्लॅकवेअर लिनक्स 15.0