फैसलाबादचा पाकिस्तान-भारत कसोटी सामना २००६
Appearance
भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना फैसलाबादच्या इकबाल स्टेडियममध्ये खेळला गेला.
भारताचा संघ
[संपादन]पाकिस्तानचा संघ
[संपादन]थोडक्यात वर्णन
[संपादन]लाहोरच्या खेळपट्टी सारखीच खेळपट्टी असल्याने या सामन्यातही निकाल अपेक्षित नव्हताच. पाकिस्तानने परत नाणेफेक जिंकुन पाकिस्तानने फलंदाजी घेतली व पहिल्या डावात ५८८ धावा केल्या. उत्तरादाखल भारताने ६०३ धावा केल्या.
दुसऱ्या डावात पाकिस्तानने ८ बाद ४९० धावा करून डाव घोषित केला व भारतापुढे १०-१५ शटकात ४७६ धावा करायचे 'आव्हान' ठेवले. वेळ संपली तेव्हा भारताने ८ शटकात बिनबाद २१ धावा केल्या.
थोडक्यात धावफलक
[संपादन]पहिला डाव
[संपादन]- पाकिस्तान: ५८८ (शहीद आफ्रिदी-१५६, इंजमाम उल-हक-११९*, रुद्र प्रताप सिंग-४/८९)
- भारत: ६०३ (महेंद्रसिंग धोणी-१४८, राहुल द्रविड-१०३*)
दुसरा डाव
[संपादन]- पाकिस्तान: ८ बाद ४९० घोषित (युनिस खान-१९४, मोहम्मद युसुफ-१२६*, झहीर खान-४/६१)
- भारत: बिनबाद २१
निकाल
[संपादन]सामना अनिर्णित.