Jump to content

मॅकडोनेल डग्लस एमडी-११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅकडॉनल-डग्लस एमडी-११
विमान कुटुंब
उपवर्गwide-body trijet, land-based aircraft संपादन
वापरcommercial aviation संपादन
वर आधारीतमॅकडॉनल डग्लस डी.सी. १० संपादन
मूळ देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
चालक कंपनीफेडेक्स एक्सप्रेस, Western Global Airlines संपादन
उत्पादकमॅकडॉनल डग्लस, बोईंग संपादन
प्रथम उड्डाण१० जानेवारी 1990 संपादन
Undercarriageretractable tricycle gear संपादन
Wing configurationlow wing संपादन
Service entry२० डिसेंबर 1990 संपादन

मॅकडोनेल डग्लस एमडी-११ हे अमेरिकन बनावटीचे लांब पल्ल्याचे तीन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे.

सुरुवातीस मॅकडोनेल-डग्लस व नंतर बोईंगने बनवलेल्या या विमानाची रचना डग्लस डीसी-१० या विमानावर आधारित होती. या विमानाची लांबी डीसी-१० पेक्षा जास्त असून त्याच्या पंखांचा आकार मोठा होता तसेच त्यांवर पंखुड्या (विंगलेट्स) लावलेल्या होत्या. इतर बदलांत छोटे शेपूट, सुधारित एरफॉइल[मराठी शब्द सुचवा]तसेच मिश्र धातूंचा वाढीव उपयोग, इ.चा समावेश होता. यात असलेल्या ग्लास कॉकपिटमराठी शब्द सुचवामुळे हे विमान चालविण्यासाठी तीन ऐवजी दोनच वैमानिकांची गरज असायची.