Jump to content

फिदेल रामोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिदेल व्ही. रामोस

Flag of the Philippines फिलिपिन्सचा १२वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
३० जून १९९२  ३० जून १९९८
मागील कोराझोन एक्विनो
पुढील जोसेफ एस्ट्राडा

जन्म १८ मार्च, १९२८ (1928-03-18) (वय: ९७)
लिंगायेन, फिलिपिन्स
धर्म प्रोटेस्टंट
सही फिदेल रामोसयांची सही

फिदेल व्ही. रामोस (फिलिपिनो: Fidel Valdez Ramos; १८ मार्च १९२८) हा फिलिपिन्स देशाचा १२वा राष्ट्राध्यक्ष होता. १९९२ ते १९९८ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेल्या रामोसला फिलिपिन्सची अर्थव्यवस्था बळकट करण्याचे श्रेय दिले जाते. त्याच्या कारकिर्दीत फिलिपिन्समध्ये राजकीय स्थैर्य व जलद आर्थिक प्रगती झाली.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: