Jump to content

प्रमुख राज्य महामार्ग ११ (महाराष्ट्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र राज्य महामार्ग ११
लांबी किमी
सुरुवात बालाघाट, मध्यप्रदेश
शेवट गडचिरोली, महाराष्ट्र
जिल्हे बालाघाट, गोंदिया, गडचिरोली

प्रमुख राज्य महामार्ग ११ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहराला जोडतो व नवेगाव राष्ट्रीय उद्यान जवळुन जातो. हा राजकीय महामार्ग सडक अर्जुनी, कोहमारा, नवेगाव, अर्जुनी मोरगाव, देसाईगंज, आरमोरी ह्या महत्वपूर्ण स्थळांशी जोडतो.