Jump to content

प्रतीक निलंगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


प्रतीक निलंगे
जन्म १४ मार्च, २००० (2000-03-14) (वय: २४)
पुणे
इतर नावे Pratik Nilange
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र ग्राफिक डिझायनर, लेखक, ब्लॉगर
कारकीर्दीचा काळ इ.स. २०१४ -
भाषा हिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा
शिक्षण रेवा विश्वविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ
अधिकृत संकेतस्थळ pratiknilange.home.blog

प्रतीक निलंगे ( १४ मार्च २०००) हा एक भारतीय ग्राफिक डिझायनर, लेखकब्लॉगर आहे. गेली ५ वर्षे कार्यरत असलेला प्रतीक, सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय ब्लॉगरपैकी एक मानला जातो.

शिक्षण

[संपादन]

प्रतीक निलंगे यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला, त्यांचे शालेय शिक्षण डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथे झाले तर पदवीचे शिक्षण रेवा विश्वविद्यालय येथे झाले.

संदर्भ

[संपादन]
  1. https://www.brainz.org/top-100-blogs/
  2. https://www.whizlabs.com/blog/a-complete-list-of-big-data-blogs/
  3. https://reva.edu.in/jevents/eventdetail/284/international-conference-''between-the-lines''-on-architecture-and-urban-planning-event