ब्लॉगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्लॉगर Blogger ही अशी व्यक्ती आहे जी आपला छंद म्हणून किंवा व्यवसाय म्हणून ब्लॉग लिहीत असते किंवा ब्लॉग संबंधित कामे जसे की इंटरनेट वर ब्लॉग पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी बदल करणे किंवा ब्लॉग मधील शब्दावलोकान करून त्यासाठी चित्र तयार करणे इत्यादी करीत असते. तुम्ही फ्री मध्ये देखील ब्लॉग चालू करू शकता. किंवा त्यामध्ये पैसे खर्च करून वेबसाईट डेव्हलपर कडून बनवून घेऊ शकता.