पोप फ्रान्सिस
Jump to navigation
Jump to search
पोप फ्रांसिस | |
---|---|
![]() | |
जन्म नाव | होर्हे मारियो बेर्गोलियो |
पोप पदाची सुरवात | मार्च १३ २०१३ |
पोप पदाचा अंत | |
मागील | पोप बेनेडिक्ट सोळावा |
पुढील | सद्य |
जन्म | १७ डिसेंबर, १९३६ बुएनोस आइरेस, अर्जेंटिना |
फ्रान्सिस नाव असणारे इतर पोप | |
यादी |
पोप फ्रान्सिस (डिसेंबर १७, इ.स. १९३६:बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना - ) हे एकविसाव्या शतकातील पोप आहेत. ते २६६वे[१] पोप आहेत ते अमेरिका खंडातून निवड झालेले सर्वप्रथम आणि पोप ग्रेगरी तिसऱ्यानंतर (इ.स. ७३१-७३४) पोपपदी येणारा पहिले युरोपाबाहेरचे पुरुष आहेत.
पोप फ्रान्सिस यांचे मूळ नाव होर्हे मारियो बेर्गोलियो[२] होते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ John A. Hardon's Modern Catholic Dictionary (1980) lists Pope John Paul II (1978–2005) as 264th pope, making Pope Benedict XVI the 265th and Francis the 266th
- ^ "कॉलेज ऑफ कार्डिनल्स बायोग्राफिकल नोट्स". 2013-03-14 रोजी पाहिले.
मागील: पोप बेनेडिक्ट सोळावा |
पोप मार्च १३, इ.स. २०१३ – विद्यमान |
पुढील: -- |