पुणे महानगर प्रदेश
Appearance
पुणे महानगर प्रदेश यामध्ये पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी पुणे शहर तालुका आणि हवेली तालुका यांचा संपूर्णपणे समावेश होतो तर मुळशी, मावळ, भोर, दौंड, खेड या तालुक्यांच्या काही भागाचा समावेश होतो.[१][२][३] पुणे महानगर क्षेत्राचा विस्तार ७,२५३ चौरस किलोमीटर आहे. या क्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पी.एम.आर.डी.ए.) या संस्थेची स्थापना केलेली आहे.
क्षेत्र विस्तार
[संपादन]पुणे महानगर क्षेत्रामध्ये खालील संस्थांच्या हद्दीमध्ये येणारा परिसर समाविष्ट होतो:
- पुणे महानगरपालिका
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
- पुणे छावणी परिषद
- खडकी छावणी परिषद
- देहूरोड छावणी परिषद
- तळेगाव दाभाडे नगरपरिषद
- लोणावळा नगरपरिषद
- आळंदी नगरपरिषद
- सासवड नगरपरिषद
- शिरुर नगरपरिषद
- चाकण नगरपरिषद
- राजगुरुनगर नगरपरिषद आणि लगतची सुमारे ८६५ गावे
बाह्य दुवे
[संपादन]- http://www.punemetropolitanregionaldevelo.elisting.in/ Archived 2017-05-09 at the वेबॅक मशीन.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ चुका उधृत करा:
<ref>चुकीचा कोड; "pmrda.gov.in" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ↑ "Govt. of Maharashtra Notification: Extending boundaries of Pune Metropolitan Region" (PDF). Official website of the Government of Maharashtra. 10 February 2016. 27 April 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 26 April 2018 रोजी पाहिले.
- ↑ "'PMRDA area notified, DP to be announced in a year'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-06-20. 27 April 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-04-26 रोजी पाहिले.