Jump to content

जुई गडकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जुई गडकरी
जन्म ८ जुलै, १९८८ (1988-07-08) (वय: ३६)
कर्जत, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम पुढचं पाऊल, बिग बॉस मराठी १, ठरलं तर मग!

जुई गडकरी ही एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. जुुई पुढचं पाऊल या मालिकेसाठी ओळखली जाते.

वैयक्तिक जीवन

[संपादन]

जुई हिचे पुढचं पाऊल मधील सहकलाकार प्रसाद लिमये बरोबर संंबंध जुुळले आहेत.[]

मालिका

[संपादन]
वर्ष मालिका भूमिका नोट्स
२०१० बाजीराव मस्तानी चंदा
माझिया प्रियाला प्रीत कळेना सोनिया
२०११ तुजवीण सख्या रे लावण्या
२०११- २०१७ पुढचं पाऊल कल्याणी सोहम सरदेशमुख/कल्याणी समीर सरदेशमुख
२०१७ सरस्वती देविका राघव भैरवकर
२०१८ बिग बॉस मराठी १ स्पर्धक ४९व्या दिवशी घराबाहेर
२०१९ वर्तुळ मिनाक्षी
२०२२ - चालू ठरलं तर मग! तन्वी किल्लेदार/सायली अर्जुन सुभेदार

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Jui and Prasad to have a quiet V-Day? - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-06 रोजी पाहिले.