Jump to content

पुढचं पाऊल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुढचं पाऊल
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या १,९४४
निर्मिती माहिती
स्थळ कोल्हापूर, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता
  • सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २ मे २०११ – ३० जून २०१७

पुढचं पाऊल ही स्टार प्रवाह वाहिनीवर सर्वाधिक काळ चाललेली एक मराठी मालिका होती.

कलाकार

[संपादन]
  • जुई गडकरी – कल्याणी सोहम सरदेशमुख / कल्याणी समीर सरदेशमुख
  • हर्षदा खानविलकर – राजलक्ष्मी सरदेशमुख (अक्का साहेब)
  • अस्ताद काळे – सोहम सरदेशमुख
  • संग्राम समेळ – समीर सरदेशमुख
  • शर्मिला शिंदे – रुपाली सरदेशमुख
  • सुयश टिळक/अभिजीत केळकर – रोहित सरदेशमुख
  • स्वप्नाली पाटील – स्वप्नाली सोहम सरदेशमुख
  • राधिका हर्षे-विद्यासागर/सुप्रिया पाठारे – कांचनमाला रणदिवे
  • प्रदीप वेलणकर – दादासाहेब सरदेशमुख
  • श्रीरंग देशमुख – यशवंत सरदेशमुख
  • सोनाली नाईक – कावेरी सरदेशमुख
  • अतिशा नाईक
  • माधुरी देसाई
  • मृणाल देशपांडे

टीआरपी

[संपादन]
आठवडा वर्ष TAM TVT (TVR) क्रमांक
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा २६ २०११ ०.९७ (३.८) ६३
आठवडा २७ २०११ ०.८६ ६९
आठवडा २८ २०११ ०.९१ ६०
आठवडा २९ २०११ ०.८४ ७७
आठवडा ३० २०११ ०.९७ ६२
आठवडा ३१ २०११ १.० ५७
आठवडा ३२ २०११ ०.८३ ६९
आठवडा ३३ २०११ ०.८ ८६
आठवडा ३४ २०११ १.०१ ५३
आठवडा ३५ २०११ १.० ६०
आठवडा ३६ २०११ ०.९५ ५३
आठवडा ३७ २०११ ०.९३ ६६
आठवडा ३८ २०११ ०.८३ ७८
आठवडा ३९ २०११ ०.८८ ७४
आठवडा ४० २०११ ०.८ ८१
आठवडा ४१ २०११ ०.९३ ५७
आठवडा ४२ २०११ ०.८५ ७१
आठवडा ४३ २०११ ०.८५ ७७
आठवडा ४४ २०११ ०.७९ ८०
आठवडा ४५ २०११ ०.९१ ६७
आठवडा ४६ २०११ ०.७५ ८४
आठवडा ४९ २०११ ०.७६ ८४
आठवडा १२ २०१२ ०.८९ ६४
आठवडा १३ २०१२ –(४.२)
आठवडा १५ २०१२ ०.९५ ६०
आठवडा १६ २०१२ ०.९२ ६५
आठवडा १७ २०१२ ०.८४ ७७
आठवडा १९ २०१२ ०.९३ ६६
आठवडा २१ २०१२ ०.८८ (३.९) ६२
आठवडा २२ २०१२ १.०७ ४८

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव प्रकाशित वाहिनी
हिंदी साथ निभाना साथिया ३ मे २०१० - २३ जुलै २०१७ स्टार प्लस
कन्नड अमृतवर्षिणी ३ सप्टेंबर २०१२ - ३० मार्च २०१७ स्टार सुवर्णा
तमिळ दैवाम थंडा वीडू १५ जुलै २०१३ - २६ मे २०१७ स्टार विजय
बंगाली बोधूबोरॉन १९ ऑगस्ट २०१३ - २९ जानेवारी २०१७ स्टार जलषा
मल्याळम चंदनामाझा २ फेब्रुवारी २०१४ - ९ डिसेंबर २०१७ एशियानेट
तेलुगू इंतिकी दीपम इल्लालू ८ मार्च २०२१ - ९ सप्टेंबर २०२३ स्टार माँ