Jump to content

पी.एन. पाटील सडोलीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पी. एन. पाटील (सडोलीकर) या पानावरून पुनर्निर्देशित)
पी.एन. पाटील सडोलीकर

सदस्य, महाराष्ट्र विधान सभा
विद्यमान
पदग्रहण
८ नोव्हेंबर २०१९
मतदारसंघ करवीर विधानसभा मतदारसंघ

जन्म ६ जानेवारी, १९५३ (1953-01-06)
सडोली खालसा
मृत्यू २३ मे, २०२४ (वय ७१)[]
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निवास करवीर, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
व्यवसाय राजकारणी

पांडुरंग निवृत्त्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील सडोलीकर हे एक भारतीय राजकारणी होते. करवीर विधानसभा मतदारसंघ तून[]भारतीय राष्ट्रीय काँग्रेस[] पक्षाकडून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधान सभेवर निवडून गेले.

पदे भूषवली

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला". दैनिक लोकमत.
  2. ^ "करवीर : नरकेंच्या हॅटट्रीकचे स्वप्न पी. एन. नी उधळले". esakal.com (Marathi भाषेत). 24 October 2019. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील". Maharashtratimes.com (Marathi भाषेत). 22 May 2018. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Result: तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी". loksatta.com (Marathi भाषेत). 25 October 2019. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)