पिया बाजपेयी
पिया बाजपेयी | |
---|---|
![]() | |
जन्म |
[१] इटावा, उत्तर प्रदेश |
राष्ट्रीयत्व |
भारतीय ![]() |
कार्यक्षेत्र | चित्रपट, मॉडेलींग |
कारकीर्दीचा काळ | २००८-पासुन |
पिया बाजपेयी (जन्म : २२ डिसेंबर १९९३) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. प्रामुख्याने तमिळ व तेलुगू सिनेमांमध्ये अभिनय करणारी पिया २०१४ साली सतीश राजवाडेच्या मुंबई दिल्ली मुंबई ह्या चित्रपटामध्ये नयिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदर्पण करेल.
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील पिया बाजपेयी चे पान (इंग्लिश मजकूर)