पिंडकेपार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?पिंडकेपार
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर गोंदिया,तिरोडा
जिल्हा गोंदिया
लोकसंख्या १,७५७[१] (२०११)
भाषा मराठी
ग्रामपंचायत
कोड
पिन कोड
दूरध्वनी
जनगणना कोड

• ४४१८०१
• +०७१८७
• ५३७७०९ (२०११)

गुणक: 21°21′00″N 80°00′53″E / 21.350089°N 80.014648°E / 21.350089; 80.014648

पिंडकेपार हे महाराष्ट्रातील गोरेगाव तालुका व गोंदिया जिल्ह्यात असणारे एक गाव आहे. हे गोंदियापासून सुमारे ३४ किमी अंतरावर आहे.फुलचूर - सुखापूर मार्गे येथे जाता येते. तसेच, राज्य मार्ग क्रमांक ७५३ वरच्या गोरेगाव तालुका येथूनही या गावास जाता येते. या गावाजवळ बोदलकसा तलाव व धरण आहे. हे एक निसर्गरम्य स्थान आहे. या ठिकाणीच एमटीडीसीचे बोदलकसा रिसॉर्ट आहे.या गावाजवळ घोटी जिंदाटोला येथे नेचर ट्रेल आहे.या गावापासून दूर सुमारे १५ किमीवर तिरोड्याजवळ अदानी समूहाचे विद्युत केंद्र आहे. तिरोडा हे गावही येथून सुमारे १५.५ किमी अंतरावर आहे.हे गाव प्रसिद्ध नागझिरा अभयारण्याचे सीमेवर आहे.या गावाचा पिन कोड ४४१८०१ हा आहे. भंडाऱ्याजवळही याच नावाचे एक गाव आहे.

या गावाजवळचे मोठे रेल्वेस्थानक तिरोडा व मुंडिकोटा हे आहे.गावाचा जनगणना निर्देशांक हा ५३७७०९ असा आहे.[२]

गावाविषयक माहिती[संपादन]

माहिती एकूण पुरूष स्त्रिया
लोकसंख्या १,७५७ ८८५ ८७२
० ते ६ वर्षे गटातील लोकसंख्या १६९ ७६ ९३
अ.जाती लोकसंख्या २०० ९१ १०९
अ.जमाती लोकसंख्या ४६० २४७ २१३
एकूण साक्षर १,४०५ ७६९ ६३६
एकूण निरक्षर ३५२ ११६ २३६
एकूण कामगार १,०५३ ५५९ ४९४


संदर्भ[संपादन]

  1. ^ सन २०११च्या भारताच्या जनगणनेचे संकेतस्थळ
  2. ^ "Census of India: Search Details". www.censusindia.gov.in. 2018-12-29 रोजी पाहिले.