Jump to content

पाटगाव (मुरबाड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?पाटगाव

महाराष्ट्र  भारत
  गाव  
Map

१६° ०७′ ३०.७″ N, ७३° ५५′ ४८.३″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मुरबाड
जिल्हा ठाणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

पाटगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.

==लोकजीवन== आदिवासी लोकसंख्या सुमारे 80 % असुन आगरी व बौद्ध लोकवस्ती देखील आहे येथे भात पीक मुख्य पीक असुन नाचणी वरी रताळी कारली भेंडी काकडी वांगी मिरची असी पिके घेतली जातात येथील चिबडू ( स्थानिक भाषेत त्याला दोडके म्हणतात) प्रसिद्ध आहे नैसर्गिक समृद्धता विपुल असुन पावसाळ्यात विविध प्रकारच्या रानभाज्यां मिळतात

==प्रेक्षणीय स्थळे== सह्य़ाद्रीच्या कुशीत असल्याने निसर्गानेचे सौंदर्य पाहण्यासाठी आपण जाऊ शकतो म्हसायात्रा हे ठिकाण 4 किलोमीटर अंतरावर आहे. डॉ. बाबासाहेबांचे आजोळ असलेले आंबेटेंभे या गावाला भेट देताना पाटगावच्या बुद्धविहारला आपण भेट घेऊ शकता तसेच प्रायोगिक शेतकरी अंकुश कुशाबा बनसोडे यांच्या शेतावर जाऊन आपण फळझाडे फुलझाडे व शेतीमधील विविध प्रायोगिक आपण पाहु शकतो.

नागरी सुविधा

[संपादन]

==जवळपासची गावे= मालेगाव ( गेटाचीवाडी ) Mhasa कळंब Boradpada

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/