पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर १९९४ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. यात तीन कसोटी सामने तर पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले. पाकिस्तानने कसोटी मालिका २-० ने जिंकली.
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी (धावगती) आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो पंच: के टी फ्रान्सिस (श्रीलंका) आणि उदय विक्रमसिंघे (श्रीलंका) सामनावीर: सईद अन्वर (पाकिस्तान)
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
पाकिस्तानचे लक्ष्य ४२ षटकात १६९ धावांवर आले
अशफाक अहमद (पाकिस्तान) आणि संजीव रणतुंगा (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
पाकिस्तान १९ धावांनी विजयी सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो पंच: बी सी कुरे (श्रीलंका) आणि पीटर मॅन्युएल (श्रीलंका) सामनावीर: सलीम मलिक (पाकिस्तान)
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो पंच: इग्नेशियस आनंदप्पा (श्रीलंका) आणि टी एम समरसिंघे (श्रीलंका) सामनावीर: अक्रम रझा (पाकिस्तान)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला