पलक मुछाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पलक मुछाल

पलक मुछाल
आयुष्य
जन्म ३० मार्च, १९९२ (1992-03-30) (वय: ३२)
जन्म स्थान इंदूर, मध्य प्रदेश
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायिका, शास्त्रीय गायिका
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ १९९७ - चालू

पलक मुछाल ( ३० मार्च १९९२) ही एक भारतीय गायिका आहे. आपला भाऊ पलाश मुछालसोबत पलक भारतभर संगीताचे कार्यक्रम प्रस्तुत करते व त्यामधून मिळणारी रक्कम आर्थिक आधाराची गरज असलेल्या गरीब व हृदयविकाराचा आजार असलेल्या मुलांच्या इलाजावर खर्च करते.

मुछाल बॉलिवूडमध्ये देखील कार्यरत असून तिने एक था टायगर, आशिकी २, प्रेम रतन धन पायो इत्यादी अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.

बाह्य दुवे[संपादन]