पंचगव्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंचगव्य म्हणजे भारतीय गाईचे दूध, मूत्र, शेण, तूपदही. या पाचही गोष्टींना आयुर्वेदात फार महत्त्व आहे. आयुर्वेदिक उपचारात याचा वापर होतो. हीच पंचगव्ये वापरून करण्यात येणाऱ्या चिकित्सेला पंचगव्य चिकित्सा म्हणतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.