न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५ | |||||
ऑस्ट्रेलिया | न्यू झीलंड | ||||
तारीख | ११ नोव्हेंबर २००४ – १० डिसेंबर २००४ | ||||
संघनायक | रिकी पॉंटिंग | स्टीफन फ्लेमिंग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जस्टीन लॅंगर (२९५) | जेकब ओरम (१८६) | |||
सर्वाधिक बळी | शेन वॉर्न (११) | डॅनिएल व्हेट्टोरी (१०) | |||
मालिकावीर | ग्लेन मॅकग्रा | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | ॲडम गिलख्रिस्ट (१२८) | नेथन ॲस्टल (८१) | |||
सर्वाधिक बळी | ब्रेट ली (४) | डॅनिएल व्हेट्टोरी (४) ख्रिस केर्न्स (४) | |||
मालिकावीर | डॅनिएल व्हेट्टोरी |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने११ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २००४ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. दौऱ्यावर २-कसोटी आणि ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. उभय संघातील एकदिवसीय मालिकेतील विजेत्याला ह्या मालिकेपासून चॅपेल-हॅडली चषक देण्यात येईल.
कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ ने बरोबरीत सुटली. एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
ह्याशिवाय दौऱ्यादरम्यान एक प्रथमश्रेणी सामना आणि एक मर्यादित षटकांचा सामनासुद्धा खेळवण्यात आला.
सराव सामने
[संपादन]प्रथम श्रेणी: न्यू साऊथ वेल्स वि. न्यूझीलॅंडर्स
[संपादन]११-१४ नोव्हेंबर २००४ | सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
न्यूझीलॅंडर्स २१३ आणि २०१; न्यू साऊथ वेल्स २८६ आणि १२९/१ (लक्ष्यः १२९)
न्यू साऊथ वेल्स ९ गडी राखून विजयी
धावफलक
४० षटके: व्हिक्टोरिया इन्व्हिटेशनल वि. न्यूझीलॅंडर्स
[संपादन]२ डिसेंबर २००४ | अल्बर्ट क्रिकेट मैदान, मेलबर्न
न्यूझीलॅंडर्स २७७/७ (४०/४० षटके); व्हिक्टोरिया इन्व्हिटेशनल २४३ (३८.३/४० षटके)
न्यूझीलॅंडर्स ३४ धावांनी विजयी
धावफलक
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]
२री कसोटी
[संपादन]
चॅपेल-हॅडली चषक
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाही
- पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द.