नारिंगी भू कस्तुरीका
Appearance
नारिंगी भू कस्तुरीका (इंग्लिश:Orangeheaded Ground Thrush) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ओळख
[संपादन]आकाराने मैनेपेक्षा लहान. नर डोके वरील भाग रंग नारिंगीतांबूस. खालील भागाचा रंग निळा राखी. मादी दिसायला नारीसारखी; मात्र वरील भागाचा रंग तपकिरी.
वितरण
[संपादन]ईशान्य भारत व बांगलादेश. हरयाणा पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश ,मध्यप्रदेश. बिहार पूर्व घाट, तमिळनाडू व श्रीलंका या भागात हिवाळी पाहुणे. मे ते जून या काळात वीण.
निवासस्थाने
[संपादन]सदाहरितपर्णी वने व दुय्यम प्रतीची जंगले.
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोष - मारुती चितमपल्ली