Jump to content

नागालँडची चौदावी विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागालॅंड विधानसभा
१४वी नागालॅंड विधानसभा
प्रकार
प्रकार एकस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
इतिहास
नेते
अध्यक्ष शारिंगगेन लाँगकुमेर
(नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) (२०२३-),
उपाध्यक्ष रिक्त,
सभागृह नेता
(मुख्यमंत्री)
नेफिउ रिओ
(नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) (२०२३-),
सभागृह उप नेता
(उप मुख्यमंत्री)
१) टी.आर. झेलियांग
(नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) (२०२३-)
२) यानथुंगो पॅटन
(भारतीय जनता पक्ष) (२०२३-),
विरोधी पक्षनेता रिक्त,
संरचना
सदस्य ६०
निवडणूक
मागील निवडणूक २०१८
मागील निवडणूक २०२८
बैठक ठिकाण
कोहिमा, नागालॅंड
संकेतस्थळ
नागालॅंड विधानसभा संकेतस्थळ
तळटिपा

नागालॅंड राज्याची चौदावी विधानसभा २०२३ नागालॅंड विधानसभा निवडणुकीद्वारे २ मार्च २०२३ रोजी गठित झाली.

संख्याबळ

[संपादन]
आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता
सरकार
पूर्वोत्तर लोकशाही आघाडी

(५४)

नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी २५ नेफिउ रिओ
भारतीय जनता पक्ष १२ यानथुंगो पॅटन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिक्टो शोहे
नॅशनल पीपल्स पार्टी अघोषित
भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) अघोषित
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) अघोषित
अपक्ष ‌-
इतर

(६)

नागा पीपल्स फ्रंट अघोषित
अपक्ष ‌---
एकूण ६०