Jump to content

नवाब शाह (अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवाब शाह (अभिनेता)
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख१२ ऑक्टोबर 1972 संपादन
जन्मस्थानभारत संपादन
वैवाहिक जोडीदारपूजा बत्रा संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन

नवाब शाह हा एक भारतीय अभिनेता आहे, जो हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड -भाषेतील चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम करतो. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्यांनी दूरचित्रवाणीवर मालिकांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या आहे.[१]

शाह आणि अभिनेत्री पूजा बत्रा यांनी जून २०१९ मध्ये त्यांच्या नात्याचा खुलासा केला.[२][३] त्यांचे लग्न ४ जुलै २०१९ रोजी दिल्लीत आर्य समाजाच्या परंपरेनुसार झाले.[४][५]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Nawab Shah escapes freak accident". द टाइम्स ऑफ इंडिया. 28 February 2011. 3 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 April 2012 रोजी पाहिले.
  2. ↑ "Pooja Batra finds her soulmate in Tiger Zinda Hai actor Nawab Shah. See their pics here". हिंदुस्तान टाइम्स. 19 June 2019. 19 June 2019 रोजी पाहिले.
  3. ↑ "Actors Pooja Batra and Nawab Shah find soulmates in each other! See photos". DNA India. 19 June 2019. 19 June 2019 रोजी पाहिले.
  4. ↑ "Pooja Batra confirms marrying Nawab Shah: 'He is the man I want to spend rest of my life with'. See pics". हिंदुस्तान टाइम्स. 15 July 2019. 2021-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2019 रोजी पाहिले.
  5. ↑ "Pooja Batra on marriage with Nawab Shah: He was ready to propose to me right after we met". इंडिया टुडे. 15 July 2019. 15 July 2019 रोजी पाहिले.