नवनीत कौर (हॉकी खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवनीत कौर
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव नवनीत कौर
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २६ जानेवारी, १९९६
जन्मस्थान शाहबाद मार्कंडा, हरयाणा, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

नवनीत कौर २६ जानेवारी, १९९६:शाहबाद मार्कंडा, हरयाणा, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.