Jump to content

नमनगन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमनगनचे नकाशावरील स्थान

नमनगन
Наманган
उझबेकिस्तानमधील शहर

नमनगन विमानतळ
नमनगन is located in उझबेकिस्तान
नमनगन
नमनगन
नमनगनचे उझबेकिस्तानमधील स्थान

गुणक: 40°59′43″N 71°40′21″E / 40.99528°N 71.67250°E / 40.99528; 71.67250

देश उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान
प्रांत नमनगन विलायती
स्थापना वर्ष इ.स. १६१०
क्षेत्रफळ ९१ चौ. किमी (३५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,४८० फूट (४५० मी)
लोकसंख्या  (२०२१)
  - शहर ६,४४,८००
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००
http://namangancity.uz/


नमनगन (उझबेक: Наманган) हे मध्य आशियामधील उझबेकिस्तान देशाच्या नमनगन विलायती ह्या प्रांताचे मुख्यालय व उझबेकिस्तानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. नमनगन शहर उझबेकिस्तानच्या अतिपूर्व भागात किर्गिझस्तान देशाच्या सीमेजवळ वसले आहे. २०२१ साली नमनगनची लोकसंख्या सुमारे ६.४४ लाख इतकी होती.

सीर दर्या ही मध्य आशियातील प्रमुख नदी नमनगनच्या दक्षिणेकडून वाहते.