नबरंगपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नबरंगपुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख नबरंगपुर जिल्ह्याविषयी आहे. नबरंगपुर शहराविषयीचा लेख येथे आहे.


नबरंगपुर जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र नबरंगपुर येथे आहे.