पुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरी

पुरी हा बव्हंशी गव्हाच्या पिठापासून तेलात तळून केलेला भारतातील एक खाद्यपदार्थ आहे. पुरी बरोबर बटाटा भाजी बरोबरआवडीने खातात. याच पुऱ्या साखरेच्या पाका मध्ये भिजवत ठेवून गोड पुरी म्हणून खाता येते.

चित्रदालन[संपादन]