Jump to content

धर्मेंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धर्मेंद्रसिंह देओल या पानावरून पुनर्निर्देशित)
धर्मेंद्र
धर्मेंद्र
जन्म धरमसिंग देओल
८ डिसेंबर, १९३५ (1935-12-08) (वय: ८८)
खन्ना, पंजाब
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
पत्नी
अपत्ये सनी देओल
बॉबी देओल
इशा देओल
अहाना देओल

धर्मेंद्रसिंग देओल ऊर्फ धर्मेंद्र (पंजाबी: ਧਰਮਿੰਦਰ ਸਿੰਘ ਦਿਉਲ ; हिंदी: धर्मेन्द्र ;) (डिसेंबर ८, इ.स. १९३५; साहनेवाल, पंजाब - हयात) हा हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. इ.स. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्रा यांनी २०११ सालापर्यंत २४७ चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अ‍ॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे तो अ‍ॅक्शन हीरो म्हणून विशेष परिचित होता. सनी देओल, बॉबी देओलईशा देओल ही त्यांची मुलेही हिंदी चित्रपटांतील अभिनेते आहेत.

धर्मेंद्राने उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. इ.स. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकींत ते राजस्थानच्या बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनले

चित्रपट

[संपादन]
वर्ष हिंदी चित्रपट चरित्र नोंद
इ.स. २००७ अपने बलदेव चौधरी
इ.स. २००७ लाइफ़ इन अ... मेट्रो अमोल
इ.स. २००७ ओम शॉंति ओम
इ.स. २००४ हम कौन हैं?
इ.स. २००४ किस कीस की किस्मत
इ.स. २००३ कैसे कहूॅं कि प्यार है
इ.स. २००० द रिवेंज: गीता मेरा नाम बाबा ठाकुर
इ.स. २००० सुल्तान
इ.स. १९९९ न्यायदाता
इ.स. १९९८ बरसात की रात
इ.स. १९९८ प्यार किया तो डरना क्या
इ.स. १९९८ ज़ुल्म-ओ-सितम
इ.स. १९९७ लोहा शंकर
इ.स. १९९७ धर्म कर्म धर्मा
इ.स. १९९६ आतंक
इ.स. १९९६ रिटर्न ऑफ ज्वैलथीफ
इ.स. १९९५ मैदान-ए-जंग शंकर
इ.स. १९९५ आज़मायिश
इ.स. १९९५ हम सब चोर हैं विजय कुमार
इ.स. १९९५ पापी देवता रहीम ख़ान
इ.स. १९९४ महा शक्तिशाली
इ.स. १९९४ जुआरी
इ.स. १९९३ कुंदन एस कुंदन सिंह
इ.स. १९९३ क्षत्रिय
इ.स. १९९२ ज़ुल्म की अदालत
इ.स. १९९२ खुले आम शिव
इ.स. १९९२ तहलका
इ.स. १९९२ हमला
इ.स. १९९२ वक्त का बादशाह
इ.स. १९९२ विरोधी इंस्पेक्टर शेखर
इ.स. १९९२ कल की आवाज़
इ.स. १९९९ पाप की ऑंधी
इ.स. १९९९ मस्त कलंदर शंकर
इ.स. १९९९ कोहराम
इ.स. १९९९ हग तूफान
इ.स. १९९९ त्रिनेत्र राजा
इ.स. १९९९ फरिश्ते
इ.स. १९९० वीरू दादा वीरू दादा
इ.स. १९९० नाकाबंदी
इ.स. १९९० हमसेना टकराना
इ.स. १९९० प्यार का कर्ज़
इ.स. १९९० वर्दी हवलदार भगवान सिंह
इ.स. १९८९ शहज़ादे
इ.स. १९८९ बटवारा सुमेर सिंह
इ.स. १९८९ नफ़रत की ऑंधी सोनू
इ.स. १९८९ सच्चाई की ताकत हवलदार राम सिंह
इ.स. १९८९ हथियार
इ.स. १९८९ सिक्का विजय
इ.स. १९८९ इलाका
इ.स. १९८८ पाप को जला कर राख कर दूॅंगा
इ.स. १९८८ खतरों के खिलाड़ी
इ.स. १९८८ साजिश
इ.स. १९८८ मर्दों वाली बात
इ.स. १९८८ सूरमा भोपाली
इ.स. १९८८ महावीरा अजय वर्मा
इ.स. १९८८ गंगा तेरे देश में विजय राजेन्द्रनाथ
इ.स. १९८८ सोने पे सुहागा
इ.स. १९८७ इंसानियत के दुश्मन
इ.स. १९८७ इंसाफ की पुकार विजय
इ.स. १९८७ आग ही आग
इ.स. १९८७ मेरा कर्म मेरा धर्म अजय शंकर शर्मा
इ.स. १९८७ जान हथेली पे सोनी
इ.स. १९८७ लोहा
इ.स. १९८७ मर्द की ज़बान
इ.स. १९८७ दादागिरी
इ.स. १९८७ सुपरमैन
इ.स. १९८७ हुकूमत अर्जुन सिंह
इ.स. १९८७ वतन के रखवाले महावीर
इ.स. १९८६ सल्तनत
इ.स. १९८६ मैं बलवान इंस्पेक्टर चौधरी
इ.स. १९८५ गुलामी रंजीत सिंह चौधरी
इ.स. १९८५ सितमगर
इ.स. १९८५ करिश्मा कुदरत का
इ.स. १९८५ लावा कथा कहने वाला
इ.स. १९८४ इंसाफ कौन करेगा विरेन्द्र (वीरू)
इ.स. १९८४ द गोल्ड मैडल
इ.स. १९८४ राज तिलक ज़ोरावर सिंह
इ.स. १९८४ झूठा सच विजय
इ.स. १९८४ बाज़ी अजय
इ.स. १९८४ सनी
इ.स. १९८४ धर्म और कानून रहीम ख़ान
इ.स. १९८४ जागीर शंकर
इ.स. १९८३ नौकर बीवी का
इ.स. १९८३ जानी दोस्त
इ.स. १९८३ रज़िया सुल्तान
इ.स. १९८३ अंधा कानून
इ.स. १९८२ मैं इन्तकाम लूॅंगी
इ.स. १९८२ तीसरी ऑंख अशोक नाथ
इ.स. १९८२ भागवत
इ.स. १९८२ राजपूत
इ.स. १९८२ सम्राट राम
इ.स. १९८२ बदले की आग
इ.स. १९८२ दो दिशायें
इ.स. १९८२ तहलका
इ.स. १९८१ आस पास अरुण चौधरी
इ.स. १९८१ क्रोधी
इ.स. १९८१ नसीब
इ.स. १९८० अलीबाबा और चालीस चोर
इ.स. १९८० द बर्निंग ट्रेन अशोक
इ.स. १९७९ कर्तव्य
इ.स. १९७९ दिल का हीरा
इ.स. १९७९ सिनेमा सिनेमा
इ.स. १९७८ आज़ाद
इ.स. १९७८ फंदेबाज़
इ.स. १९७८ दिल्लगी
इ.स. १९७७ धर्मवीर
इ.स. १९७७ खेल खिलाड़ी का अजीत
इ.स. १९७७ चाचा भतीजा शंकर
इ.स. १९७७ किनारा
इ.स. १९७७ ड्रीम गर्ल अनुपम वर्मा
इ.स. १९७७ चरनदास
इ.स. १९७७ मिट जायेंगे मिटने वाले
इ.स. १९७७ स्वामी
इ.स. १९७७ चला मुरारी हीरो बनने
इ.स. १९७६ चरस सूरज कुमार
इ.स. १९७६ मॉं विजय
इ.स. १९७६ बारूद नर्तकी
इ.स. १९७५ शोले वीरू
इ.स. १९७५ चुपके चुपके डा परिमल त्रिपाठी/प्यारे मोहन
इ.स. १९७५ चैताली मनीष
इ.स. १९७५ अपने दुश्मन ब्रिजेश
इ.स. १९७५ प्रतिज्ञा अजीत सिंह
इ.स. १९७५ कहते हैं मुझको राजा
इ.स. १९७५ एक महल हो सपनों का विशाल
इ.स. १९७५ धोती लोटा और चौपाटी
इ.स. १९७४ इंटरनेशनल क्लॉक
इ.स. १९७४ दुख भंजन तेरा नाम
इ.स. १९७४ दोस्त
इ.स. १९७४ पत्थर और पायल
इ.स. १९७४ पॉकेटमार शंकर
इ.स. १९७४ कुॅंवारा बाप
इ.स. १९७३ यादों की बारात शंकर
इ.स. १९७३ लोफ़र रंजीत
इ.स. १९७३ फागुन
इ.स. १९७३ जुगनू
इ.स. १९७३ बलैक मेल
इ.स. १९७३ झील के उस पार
इ.स. १९७३ कीमत
इ.स. १९७२ सीता और गीता
इ.स. १९७२ राजा जानी
इ.स. १९७२ दो चोर टोनी
इ.स. १९७२ समाधि
इ.स. १९७२ जबान अतिथि भूमिका
इ.स. १९७१ रखवाला दीपक कुमार
इ.स. १९७१ गुड्डी
इ.स. १९७१ नया ज़माना अनूप
इ.स. १९७१ मेरा गॉंव मेरा देश अजीत
इ.स. १९७० तुम हसीन मैं जवॉं सुनील
इ.स. १९७० जीवन मृत्यु अशोक टंडन
इ.स. १९७० कंकन दे ओले पंजाबी हिंदी चित्रपट
इ.स. १९७० शराफ़त राजेश
इ.स. १९७० इश्क पर ज़ोर नहीं राम कुमार
इ.स. १९७० मेरा नाम जोकर
इ.स. १९६९ सत्यकाम
इ.स. १९६९ आया सावन झूम के जयशंकर
इ.स. १९६८ शिकार अजय
इ.स. १९६८ मेरे हमदम मेरे दोस्त सुनील
इ.स. १९६८ ऑंखें सुनील
इ.स. १९६७ मझली दीदी बिपिन
इ.स. १९६७ चन्दन का पालना अजीत
इ.स. १९६६ अनुपमा अशोक
इ.स. १९६६ फूल और पत्थर
इ.स. १९६६ आये दिन बहार के
इ.स. १९६६ ममता बैरिस्टर इंद्रनील
इ.स. १९६५ आकाशदीप
इ.स. १९६५ काजल राजेश
इ.स. १९६५ चॉंद और सूरज
इ.स. १९६४ आप की परछाइयॉं
इ.स. १९६४ पूजा के फूल
इ.स. १९६४ मेरा कसूर क्या है
इ.स. १९६३ बन्दिनी
इ.स. १९६२ सूरत और सीरत
इ.स. १९६२ शादी
इ.स. १९६१ बॉयफ्रैंड सुनील

धर्मेंद्र यांना मिळालेले पुरस्कार

[संपादन]
  • पुण्याच्या यूएसके फाउंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार (जानेवारी २०१७)

बाह्य दुवे

[संपादन]