धनबाद जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धनबाद
भारतीय रेल्वे स्थानक
Dhanbad6.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता धनबाद, धनबाद जिल्हा, झारखंड
गुणक 23°47′28″N 86°25′48″E / 23.79111°N 86.43000°E / 23.79111; 86.43000
मार्ग दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग
हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८८०
विद्युतीकरण होय
संकेत DHN
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पूर्व मध्य रेल्वे
स्थान
धनबाद जंक्शन रेल्वे स्थानक is located in झारखंड
धनबाद जंक्शन रेल्वे स्थानक
झारखंडमधील स्थान

धनबाद जंक्शन हे झारखंड राज्याच्या धनबाद शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. राज्यामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या धनबाद स्थानकामध्ये रोज १००हून अधिक गाड्या थांबतात.

गाड्या[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]