द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर
दिग्दर्शन विजय रत्नाकर गुट्टे
निर्मिती सुनील बोहरा
धवल गडा
कथा विजय रत्नाकर गुट्टे
मयंक तिवारी
कार्ल दुन्ने
आदित्य सिन्हा
प्रमुख कलाकार अनुपम खेर
अक्षय खन्ना
सुझेन बर्नेट
आहाना कुमरा
संगीत सुदीप रॉय
साधु तिवारी
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}


द ॲक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर हा २०१९मध्ये प्रदर्शित होणारा हिंदी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट याच नावाच्या संजय बारु यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटात अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट ११ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्याची मागणी किरण खेर यांनी केली आहे. [१] हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आहे.

कलाकार व त्यांच्या भूमिका[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमा ऑस्करला पाठवा - किरण खेर यांची मागणी - Zee News Marathi". DailyHunt (इंग्रजी भाषेत). 2019-01-01 रोजी पाहिले.