Jump to content

मद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दारु या पानावरून पुनर्निर्देशित)
अनेक प्रकारची मद्ये

मद्य हे एक अल्कोहोलयुक्त पेय आहे. मराठी बोलीभाषेमध्ये मद्याला "दारू" असे संबोधले जाते.

मद्याचे जगातील बहुतांशी देशांमध्ये सेवन केले जात असले तरी प्रत्येक देशाचे मद्यसेवनाबाबत वेगळे कायदे आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये मद्यपानाकरिता किमान १८ वर्षे वय असणे बंधनकारक आहे व बहुतांशी देशांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणे हा कायदेशीर गुन्हा समजला जातो.

माफक मद्यपानामुळे आरोग्यावर परिणाम होत नसला तरीही अतिमद्यपानामुळे जगात दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडतात.[] []

दारूचे रासायनिक नाव इथॅनॉल (ethanol) असे आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ [१] अल्कोहोलमीटर्सचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)
  2. ^ [२]जागतिक आरोग्य संघटनेचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)