Jump to content

मर्लो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मर्लो द्राक्षांच्या वेलीवरील एक घोस

मर्लो (फ्रेंच: Merlot ;) काळया द्राक्षाची एक जात असते. या द्राक्षांपासून मर्लो नावानेच ओळखली जाणारी तांबडी वाईन बनवली जाते. या द्राक्षाची लागवड युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडांमध्ये होते; त्या सर्वांमध्ये फ्रांसमधल्या बोर्दो भागातील मर्लो अधिक प्रसिद्ध आहेत.