वेल (दागिना)
Appearance
(वेल या पानावरून पुनर्निर्देशित)
या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वेल (निःसंदिग्धीकरण).
वेल हा कानात घातला जाणारा एक सुंदर दागिना आहे व यात वेगवेगळे प्रकार आहेत. हा कानसाखळी सारखा असतो. पण तो वजनाने व आकारने कानसाखळी पेक्षा थोडा मोठा असतो. हा दागिना सोने तसेच मोती यामध्ये असतो. हा एका बाजूने कानामध्ये अडकवून तो दुसऱ्या बाजूने कानाच्या पाठीमागे केसात अडकविला जातो. या मध्ये विविध नक्षी प्रकार पण असतात.