Jump to content

देवरी (गोंदिया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?देवरी

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ गडचिरोली चिमूर
तहसील देवरी (गोंदिया)
पंचायत समिती देवरी (गोंदिया)
कोड
पिन कोड

• 441910

देवरी महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील गाव आहे. समुद्रसपाटीपासून १,१२० फूट उंचीवर असलेल्या या गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १४,५८० होती. हे गाव सडक अर्जुनी आणि राजनांदगांवच्या मध्ये आहे.या गावावरून हाजिर ते कोलकता असा मार्ग असलिला राष्ठट्रीय महामार्ग क्र.6 गेल आहे. हा तालुका गोंदिया जिह्लातील तीन नक्षलग्रस्त तालुक्यान पैकी एक असून "रेड कॉरिडोर "चा भाग आहे.