दरबारी नवरत्‍ने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जुन्या काळात राजे, महाराजे, बादशहा आणि सम्राटांच्या दरबारात अनेक गुणी माणसे असत. ती दरबारी रत्‍ने म्हणून प्रसिद्ध होती.

विक्रमाची नवरत्‍ने[संपादन]

सम्राट विक्रमादित्याच्या सभेत असलेली नवरत्‍ने :

१. धन्वंतरी

२. क्षपणक

३. अमरसिंह

४. शंकु

५. वेतालभट्ट

६. घटखर्पर

७. कालिदास

८. वराहमिहीर

९. वररुचि


अकबराच्या दरबारातील नवरत्‍ने[संपादन]

१. अब्दुल रहीम 'खान-इ-खान’

२.अबुल फझल

३.अबुल फैजी

४.तानसेन

५.राजा तोरडमल

६.राजा बिरबल

७.राजा मानसिंग

८.मुल्ला दो प्याजा

९. हकीम हुमाम

हे सुद्धा पहा[संपादन]