दरबारी नवरत्ने
नवरत्ने किंवा नवरत्न कंपन्या याच्याशी गल्लत करू नका.
जुन्या काळात राजे, महाराजे, बादशहा आणि सम्राटांच्या दरबारात अनेक गुणी माणसे असत. ती दरबारी रत्ने म्हणून प्रसिद्ध होती.
विक्रमाची नवरत्ने[संपादन]
सम्राट विक्रमादित्याच्या सभेत असलेली नवरत्ने :
१. धन्वंतरी
२. क्षपणक
३. अमरसिंह
४. शंकु
५. वेतालभट्ट
६. घटखर्पर
७. कालिदास
८. वराहमिहीर
९. वररुचि
अकबराच्या दरबारातील नवरत्ने[संपादन]
१. अब्दुल रहीम 'खान-इ-खान’
२.अबुल फझल
४.तानसेन
६.राजा बिरबल
७.राजा मानसिंग
८.मुल्ला दो प्याजा
९. हकीम हुमाम
हे सुद्धा पहा[संपादन]
- नवरत्ने - मौल्यवान खडे
- रत्नचिकित्सा - रत्नांचे औषधी उपयोग