तेलंगणा विधानसभा निवडणूक, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२३ तेलंगणा विधानसभा निवडणूक

← २०१८ ३० नोव्हेंबर, २०२३ २०२८ →

तेलंगणाच्या विधानसभेच्या सगळ्या ११९ जागा

बहुमतासाठी ६० जागा आवश्यक
मतदान ७१.३४% (Decrease २.४% )[१][२]
  Majority party Minority party
 
Revanth_Reddy.png
Kalvakuntla Chandrashekar Rao.png
नेता रेवंत रेड्डी के. चंद्रशेखर राव
पक्ष काँग्रेस बीआरएस
आघाडी INC+ -
पासून नेतेपदी २०२१ २००१
नेत्याचा मतदारसंघ कोडंगल ,
कामरेड्डी (हरले)
गजवेल,
कामरेड्डी (हरले)
मागच्या निवडणुकीत २८.४३%, १९ जागा ४६.८७%, ८८ जागा
जिंकलेल्या जागा ६५ ३९
जागांमध्ये बदल Increase ४५ Decrease ४९
एकूण मते ९२,३५,७९२ ८७,५३,९२४
टक्केवारी ३९.४०% ३७.३५%
बदल Increase ११.००% Decrease ९.५५%

  तिसरा पक्ष चौथा पक्ष
 
G.Kishan_Reddy.jpg
Akbaruddin Owaisi Picture.jpg
नेता जी. किशन रेड्डी अकबरुद्दीन ओवैसी
पक्ष भाजप ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
आघाडी रालोआ -
पासून नेतेपदी २०२३ १९९९
नेत्याचा मतदारसंघ - चंद्रयानगुट्टाa
मागच्या निवडणुकीत ६.९८%, १ जागा २.७%, ७ जागा
जिंकलेल्या जागा
जागांमध्ये बदल Increase Steady
एकूण मते ३२,५७,५११ ५,१९,३७९
टक्केवारी १३.९०% २.२२%
बदल Increase ६.९२% Decrease 0.48%


निवडणुकी आधीचे मुख्यमंत्री: के. चंद्रशेखर राव
बीआरएस
निवडणुकी नंतरचे मुख्यमंत्री

रेवंत रेड्डीकाँग्रेस

२०२३ तेलंगणा विधानसभा निवडणुका ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी घेण्यात आल्या. यात राज्याच्या सगळ्या ११९ जागांवर लढती होत्या. ३ डिसेंबर रोजी मतगणना होउन निकाल जाहीर करण्यात आले.

या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आसनासीन भारत राष्ट्र समितीच्या विरोधात निर्णायक विजय मिळवून दक्षिण भारतात आपली स्थिती मजबूत केली. [३]

पार्श्वभूमी[संपादन]

वेळापत्रक[संपादन]

मतदान कार्यक्रम वेळापत्रक
सूचना तारीख ३ नोव्हेंबर २०२३
नामांकनाची सुरुवात ३ नोव्हेंबर २०२३
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२३
नामांकनाची तपासणी १३ नोव्हेंबर २०२३
नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२३
मतदानाची तारीख ३० नोव्हेंबर २०२३
मतमोजणीची तारीख ३ डिसेंबर २०२३

निकाल[संपादन]

पक्षानुसार मतदानाची टक्केवारी

  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (39.40%)
  भारत राष्ट्र समिती (37.35%)
  भारतीय जनता पक्ष (13.90%)
  ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (2.22%)
  इतर (7.13%)

पक्षानुसार जागांची टक्केवारी

  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (53.78%)
  भारत राष्ट्र समिती (32.77%)
  भारतीय जनता पक्ष (6.72%)
  ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (5.88%)
  इतर (0.84%)
पक्ष मते जागा
मते टक्के जागा लढल्या जागा जिंकल्या +/−
काँग्रेस+ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९२,३५,७९२ ३९.४० ११८ ६४ ४५
भारतीय कम्युनिस्ट पक्ष ८०,३३६ ०.३४
एकूण ९३,१६,१२८ ३९.७४ ११९ ६५ ४६
भारत राष्ट्र समिती ८७,५३,९२४ ३७.३५ ११९ ३९ ४९
एन.डी.ए. भारतीय जनता पक्ष ३२,५७,५११ १३.९० १११
जन सेना पक्ष ५९,००५ ०.२५  ·
एकूण ३३,१६,५१६ १४.१५ ११९
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ५,१९,३७९ २.२२
इतर  ·
अपक्ष  ·
नोटा १,७१,९४० ०.७३
एकूण १०० ११९ -

संदर्भ[संपादन]

  1. ^ "CEO rules out bogus voting, final polling pegged at 71.34%". The Hindu. 1 December 2023. ISSN 0971-751X. Retrieved १ डिसेंबर २०२३.
  2. ^ "Telangana records 71.34 per cent voter turnout".
  3. ^ Livemint (2023-12-03). "Telangana Election Results 2023 LIVE: Congress set to solidify its position in Southern India as party maintains lead". mint (इंग्रजी भाषेत). 2023-12-03 रोजी पाहिले.