विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
२०२३ तेलंगणा विधानसभा निवडणूक
मतदान
७१.३४% ( २.४% )[ १] [ २]
Majority party
Minority party
नेता
रेवंत रेड्डी
के. चंद्रशेखर राव
पक्ष
काँग्रेस
बीआरएस
आघाडी
INC+
-
पासून नेतेपदी
२०२१
२००१
नेत्याचा मतदारसंघ
कोडंगल , कामरेड्डी (हरले )
गजवेल ,कामरेड्डी (हरले )
मागच्या निवडणुकीत
२८.४३%, १९ जागा
४६.८७%, ८८ जागा
जिंकलेल्या जागा
६५
३९
जागांमध्ये बदल
४५
४९
एकूण मते
९२,३५,७९२
८७,५३,९२४
टक्केवारी
३९.४०%
३७.३५%
बदल
११.००%
९.५५%
तिसरा पक्ष
चौथा पक्ष
नेता
जी. किशन रेड्डी
अकबरुद्दीन ओवैसी
पक्ष
भाजप
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
आघाडी
रालोआ
-
पासून नेतेपदी
२०२३
१९९९
नेत्याचा मतदारसंघ
-
चंद्रयानगुट्टाa
मागच्या निवडणुकीत
६.९८%, १ जागा
२.७%, ७ जागा
जिंकलेल्या जागा
८
७
जागांमध्ये बदल
७
एकूण मते
३२,५७,५११
५,१९,३७९
टक्केवारी
१३.९०%
२.२२%
बदल
६.९२%
0.48%
२०२३ तेलंगणा विधानसभा निवडणुका ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी घेण्यात आल्या. यात राज्याच्या सगळ्या ११९ जागांवर लढती होत्या. ३ डिसेंबर रोजी मतगणना होउन निकाल जाहीर करण्यात आले.
या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आसनासीन भारत राष्ट्र समितीच्या विरोधात निर्णायक विजय मिळवून दक्षिण भारतात आपली स्थिती मजबूत केली. [ ३]
मतदान कार्यक्रम
वेळापत्रक
सूचना तारीख
३ नोव्हेंबर २०२३
नामांकनाची सुरुवात
३ नोव्हेंबर २०२३
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख
१० नोव्हेंबर २०२३
नामांकनाची तपासणी
१३ नोव्हेंबर २०२३
नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख
१५ नोव्हेंबर २०२३
मतदानाची तारीख
३० नोव्हेंबर २०२३
मतमोजणीची तारीख
३ डिसेंबर २०२३
पक्षानुसार मतदानाची टक्केवारी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (39.40%)
भारत राष्ट्र समिती (37.35%)
भारतीय जनता पक्ष (13.90%)
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (2.22%)
इतर (7.13%)
पक्षानुसार जागांची टक्केवारी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (53.78%)
भारत राष्ट्र समिती (32.77%)
भारतीय जनता पक्ष (6.72%)
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (5.88%)
इतर (0.84%)
पक्ष
मते
जागा
मते
टक्के
जागा लढल्या
जागा जिंकल्या
+/−
काँग्रेस+
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
९२,३५,७९२
३९.४०
११८
६४
▲ ४५
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
८०,३३६
०.३४
१
१
▲ १
एकूण
९३,१६,१२८
३९.७४
११९
६५
▲ ४६
भारत राष्ट्र समिती
८७,५३,९२४
३७.३५
११९
३९
▼ ४९
एन.डी.ए.
भारतीय जनता पक्ष
३२,५७,५११
१३.९०
१११
८
▲ ७
जन सेना पक्ष
५९,००५
०.२५
८
·
▬
एकूण
३३,१६,५१६
१४.१५
११९
८
▲ ७
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
५,१९,३७९
२.२२
९
७
▬
इतर
·
▼ ३
अपक्ष
·
▼ १
नोटा
१,७१,९४०
०.७३
एकूण
१००
११९
-