तितीक्षा तावडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तितिक्षा तावडे या पानावरून पुनर्निर्देशित)
तितिक्षा तावडे
जन्म ३ जुलै १९९० [१]
डोंबिवली, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१५ - कार्यरत
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम सरस्वती, कन्यादान, टोटल नादानिया
वडील सुरेश श्रीधर तावडे
आई आशा सुरेश तावडे

तितीक्षा तावडे (जन्म: ३ जुलै , १९९०:डोंबिवली, महाराष्ट्र - हयात) ही मराठी अभिनेत्री आहे. कलर्स मराठीवरील सरस्वती तसेच झी मराठी वाहिनीवरील असे हे कन्यादान या मालिकांतून तिने काम केले.[२]

शिक्षण[संपादन]

तितीक्षा तावडे हिने शालेय शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवली येथून तर पदवी शिक्षण मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून पूर्ण केले, अभिनेत्री खुशबू तावडे हिची बहीण आहे.[३] अभिनायासोबतच त्या उत्तम चित्रकार देखील आहेत.[४][५]

मालिका[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://www.marathi.tv/actress/titiksha-tawde-bio/
  2. ^ https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/saraswati-actress-titeeksha-tawde-talks-about-her-passion-for-painting/articleshow/63597504.cms
  3. ^ http://cnxmasti.lokmat.com/television/did-you-know/when-titeeksha-tawde-meet-rela-life-sister-khushboo-tawde-on-the-set-of-saraswati/30237
  4. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2018-06-11. 2018-06-25 रोजी पाहिले.
  5. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-11-06. 2018-06-25 रोजी पाहिले.
  6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-07-01. 2018-06-25 रोजी पाहिले.
  7. ^ https://www.loksatta.com/manoranjan-news/titeeksha-tawde-and-jui-gadkari-offscreen-chemistry-on-saraswati-serial-1565961/