Jump to content

तिग्मांशु धूलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; تیگمانشو دولیا; Tigmanshu Dhulia; ٹگمانشو دھولیا; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; तिग्मांशु धूलिया; తిగ్మాన్షు ధులియా; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; তিগমাংশু ধুলিয়া; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; तिग्मांशु धूलिया; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; Тигманшу Дхулиа; Tigmanshu Dhulia; तिग्मांशु धूलिया; Tigmanshu Dhulia; تيجمانشو دهوليا; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; ತಿಗ್ಮಾಂಶು ಧುಲಿಯಾ; Tigmanshu Dhulia; Tigmanshu Dhulia; تيجمانشو دهوليا; Tigmanshu Dhulia; ティグマンシュ・ドゥリア; director de cine indio; ভারতীয় চলচ্চিত্র পরিচালক; réalisateur indien; indijski filmski redatelj; ہِندوستٲنؠ اَداکار; director de cinema indi; Indian film director; indischer Schauspieler; Indian film director; Indian film director; regizor de film indian; regjisor indian; مخرج أفلام هندي; במאי קולנוע הודי; pemeran asal India; India filmirežissöör; індійський кінорежисер; onye nduzi ihe nkiri nke India; ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേതാവ്; भारतीय फिल्म-निर्माता, निर्देशक और अभिनेता (जन्म: 1967); ಭಾರತೀಯ ಚಲನ ಚಿತ್ರ ನಿರ್ದೇಶಕ; Indiaas filmregisseur; director de cinema indio; Indian film director; cyfarwyddwr ffilm, cynhyrchydd a sgriptiwr ffilm a aned yn Allahabad yn 1967; stiúrthóir scannán Indiach; ಚಲನ ಚಿತ್ರ ನಿರ್ದೇಶಕ
तिग्मांशु धूलिया 
Indian film director
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखजुलै ३, इ.स. १९६७
प्रयागराज
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q7801672
आयएसएनआय ओळखण: 0000000365922666
व्हीआयएएफ ओळखण: 232399509
एलसीसीएन ओळखण: n2007210664
बीएनई ओळखण (datos.BNE.es): XX5177870
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 391781340
J9U ID: 987007408476305171
आय.एम.डी.बी. दुवा: nm0223606
विकिडाटावर माहिती संपादित करा

तिग्मांशु धूलिया (जन्म ३ जुलै १९६७) हा एक भारतीय चित्रपट संवाद-लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा-लेखक, निर्माता आणि कास्टिंग दिग्दर्शक आहे जो हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीमधील त्याच्या कामांसाठी ओळखला जातो.[] १९९८ मध्ये आलेल्या दिल से.. या चित्रपटासाठी त्यांनी संवाद लिहिले होते जो यूके टॉप टेनमध्ये आलेला पहिला बॉलिवूड चित्रपट आणि बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.[] २०१० बिएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झालेल्या पान सिंग तोमर या चरित्रात्मक चित्रपटाद्वारे त्याच्या दिग्दर्शन कारकिर्दीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.[][] पान सिंग तोमरने २०१२ मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला.[] तो रोमांचक नाट्य चित्रपट साहेब, बीवी और गँगस्टर साठी पण नावाजला आहे.[] त्याचप्रमाणे त्याचा सिक्वेल चित्रपट साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्सने समीक्षकांची प्रशंसा मिळवली होती. [] [] []

अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील रामधीर सिंग या भूमिकेसाठीही तो प्रसिद्ध आहे.[१०] धुलियाने राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून नातकामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.[११]

पुरस्कार

[संपादन]
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
फिल्मफेर पुरस्कार
  • सर्वोत्कृष्ट पटकथा - पान सिंग तोमर - २०१३
  • नामांकित - सर्वोत्कृष्ट पटकथा - साहेब, बीवी और गँगस्टर - २०१२
स्टारडस्ट पुरस्कार
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - साहेब, बीवी और गँगस्टर - २०१२

संदर्भ

[संपादन]
  1. "Entertainment - MSN India: Bollywood news - Movies Photos - TV Updates". 3 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
  2. "Programmes - Error - Channel 4". 30 December 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
  3. Businessofcinema.Com Team. "UTV's Paan Singh Tomar & Udaan to be showcased at BFI London Film Fest". Businessofcinema.com. 20 October 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 August 2011 रोजी पाहिले.
  4. Hindustan Times. "Paan Singh... gets thumbs up from critics". hindustantimes.com/. 30 December 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
  5. "Untitled Page" (PDF). 17 April 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 18 March 2013 रोजी पाहिले.
  6. "Saheb Biwi Aur Gangster". बॉलिवूड हंगामा. 30 December 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
  7. "Saheb Biwi Aur Gangster Returns". बॉलिवूड हंगामा. 30 December 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
  8. "Review: Saheb Biwi Aur Gangster Returns in grand style" Check |url= value (सहाय्य). Rediff. 8 March 2013. 30 December 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
  9. Hindustan Times. "Critics' review: Saheb Biwi Aur Gangster Returns will overwhelm you". hindustantimes.com/. 30 December 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
  10. "The Unreality of Wasseypur: Javed Iqbal". Kafila. 30 December 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 December 2014 रोजी पाहिले.
  11. "Tehelka - India's Independent Weekly News Magazine". 10 May 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 March 2012 रोजी पाहिले.
  12. "60th National Film Awards Announced" (PDF) (Press release). Press Information Bureau (PIB), India. 17 April 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 18 March 2013 रोजी पाहिले.